Posts

Showing posts from October, 2021

काव्यपुष्प समुहात

Image
काव्यपुष्प समुहात  जेष्ठ कवयित्री 'रंजू जीऽ' उर्मिलाजी परूळकर..! तुमचे  काव्यपुष्प समुहात  जाहीर अभिनंदन या मंचावर नेहमीच उत्साहाचा झरा  चारोळ्यांच्या फुलराणी  'रंजूजीऽ' उर्मिलाजी परूळकर आपणास    Congratulations. !! तसेच 'काव्यसखी' अशा नावेने सर्वांना परिचित आहेतच. ३००० काव्य पुर्ती करून  आपण अप्रतिम कामगिरी केलीत.!!  छंदातून उभारला आत्मविश्वास  त्यातूनच निर्माण झाला  मोठा इतिहास  तोची आपण रचीला  विख्यात लिपी परिवारात. लिखाणाचे कौशल्य, सातत्याची श्रृखला  यांचे करावं तितकं कौतुक कमीच. सर्वांच्या वनतिने तुमच्या साहित्य लेखणीला मानाचा मुजरा ...! त्यात वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या  चारोळ्यांची  शब्दसंपदा  अनोखी लकब टाकणारे कौशल्य आम्हास पहावयास मिळते.आपण तर नेहमीच उत्साहाचे स्पुर्तिस्थान आहातच.म्हणूनच आम्ही आपणास  "सुपरफास्ट चारोळी क्विन" म्हणत तुमच्या चारोळ्यांचा  आस्वाद घेत असतो... खूप खूप शुभेच्छा आणि  पुन्हा पुन्हा अभिनंदन.!!! आणि पुढील ४००० लवकर पुर्णतेसाठी मनोकामना. सर्वच सदस्य  आणि...

Non Support Of Life :

Image
 Non Support Of Life  I am tired now with the non support of life  But then... when you are the one who gets upset Alone then... I am deeply in your memory alone And you feel like it...he's going somewhere except me.and I am very happy. साता जन्माची साथ देऊन आता मी थकलोय.....  असं तर मनात कधीच आलेच नाही ग ..! पण मग... जेव्हा तूच कधी नाराज होतेस,  तेव्हा एकटाच... विन्मुख होऊन तुझ्याच आठवणीत मी रमतोय ग. ...आणि तुला मात्र उगाचच वाटतंय....मला सोडून हे कुठंतरी गुरफटतय हो.....आनंदात आहे

Lost in The Fog There Were Only a Few Dreams.-पहाटेचे स्वप्न आता

Image
Lost in The Fog  There Were Only a Few Dreams. Lost in the fog, there were only a few dreams. The fog dissipates but the remaining moments give energy to live.. Such a hazy dream... :

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं

Image
दूरवर दिसलं होतं दूरवर दिसलं होतं Love was seen far away Love was seen far away दूरवर दिसलं काही होतं अंतरीचे सुख जणू काही तेच तर होतं झोपेतही तेच माझ्या मनातही होतं तेच तर तुझ्या साठी .. मी राखून ठेवले होतं डोळे मिटून पडलो तरी सुद्धा तिनं वाजलं होतं तरी मला तेच ते सारखं दिसत होतं दुरवर कुठेतरी .. एक कुत्र भुंकत होतं जणू मला सांगत होतं उठ उठ राजसा झोपू नकोस असा जीव मुठीत घेऊन तूझीच वाट ती.. आता  पहातआहे काय झालं कोणास ठाऊक; पण धक धक .. धक धक छातीची धडकन तिच्या .. या कानी पडत होतं तीन वाजले होतं .. डोळे मिटले तरी मला तेच दिसत होतं नव्या आशा घेऊन दिवस उजडत आहे उगवणारा सूर्याच्या .. सोनेरी किरणांनी तुझा दिवस .. तोच सजवत आहे छान छान फुले .. समोर हसत आहेत मीटू मीटू करत पोपट बोलत आहे डोळे उघडू चोहीकडे पहा म्हणजे तुला हा राजाच दिसत आहे तुझा राजाचं दिसत आहे. विषय खूपच छान पडला दूरवर दिसत होते... जे काही अंतरीचे सुख माझ्याकडे का नाही ? पण ...खरंच विचार केला तर ...! आपला परमेश्वर एवढं भरभरून सुख देतो आणि ते भोगता भोगता अश्रूच अनावर करतो. आणि बघता बघता तोच सुखाची व्याख्या भाषाच बदल...

आयुष्याचं गणित

Image
आयुष्यच गणित