'Only idea'
Kavya Pushpa1 🌿'Onlyidea'🌿...शब्दवेडी कल्पना ...! तुला खूप खूप शुभेच्छा आज तुझ्या वाढदिवसाच्या 'शुभ दिनाच्या' कायम आनंदात रहा खूप सुखी रहा..! दुनियेतील सर्व सुखे माझ्या चिमुकल्या अवखळ गुडियाला लाभो देत दिवसभर होऊ दे Full-day enjoy खूप खूप खूप .. तुला आनंद मिळू दे आणि हां : दूर जरी असलो तरी; केक आईस्क्रीम पार्टी अजिबात सोडणार नाही.! तुझी ही idea आज बरं का...! मी कधीच विसरणार नाही आज मला खूप खूप आनंद झाला हाय खूप खूप मलाही छान वाटत हाय हसत रहा, खेळत रहा अनोखा सुगंध तुझा सदा फुलत राहो सर्वत्र दरवळत रहो रोज नवी आयडिया तुझी ...आम्हास मिळत जाओ आम्हास मिळत जाओ आबा... 🤗 🙏....💐