काव्य पुष्प-कवी - aaba
Embark on an Emotive Journey: 'A Narrative Poem' Unravel the tapestry of emotions and stories woven in this captivating poetic narrative,
Contact Us
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Contact Us
If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at slaher672@gmail.com
Kavya Pushpa कवी आबा लिखित अभंग रचना : अभंगाचा आध्यात्मिक अर्थ अभंगातील केंद्रबिंदू: चंदन आणि विठ्ठल हा अभंग चंदनाच्या प्रतीकात्मक वापरातून भक्ती भावनेचे अत्यंत सुंदर वर्णन करतो. चंदन हा शीतलता, शुद्धता आणि आध्यात्मिक प्रगतीचा प्रतीक आहे. या अभंगात चंदनाचे खोड भक्तीच्या निष्ठेने झिजवले जाते, आणि त्यातून उत्पन्न होणारा सुगंध विठ्ठलरूपी दैवताला समर्पित केला जातो. Singer : Radha jee Music Composer : aaba ऐका चंदनाचा सुगंध आणि आनंद ऐका : Just Once With Drive चंदन म्हणजे भक्ती: चंदन जसे शरीरावर, देहावर शितलता पसरवते, तसेच भक्ती मनाला शांतता देते. चंदनाचे खोड झिजवून त्यातून सुगंध काढण्याचा प्रयत्न तसाच भक्तीचा मार्ग आहे. भक्ती ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, ज्यात आपल्या अहंकाराला झिजवून, ईश्वराला समर्पित करण्याचा प्रयत्न करायचा असतो. विठ्ठल म्हणजे परम सत्य: विठ्ठल हे भक्तांचे आराध्य दैवत आहे. या अभंगात विठ्ठल हे चंदनाच्या सुगंधासारखे, भक्तांच्या अंतःकरणाला शांतता देणारे आहेत. चंदनाचा सुगंध आणि आनंद: चंदनाचा सुगंध जसा सर्वत्र पसरतो, तसाच भक्तीचा अनुभव सर्वत्र ...
Kavya Pushpa1 सांजवेळी तू परतून यावे डोळे पुन्हा भरून यावे. खूप छान विषय आहे हा आज लिपीत प्रेमाचा...मनात आस लागलेली असते आणि तो दिवसभर भेटत नाही तिला ...अनुभव केलेल्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणांची तिला तर आसच लागलेली असते ... मन जागेवर नसतेच... फक्त बेचैन होऊन हुरहुर ते व्याकूळ मन ... मग मनाने ती कशातच समरस होत नाही... कशातच तिचे लक्षच लागत नाही ... पुन्हा पुन्हा त्याच त्या क्षणात ... ती विरून जाते आणि त्याच्याच सहवासासाठी आतुरतेने ती आपल्या सख्याची .. प्रेमाची ... येरझारा घालत वाटच पहात रहाते आणि मग मनात मात्र सतत ती म्हणतच राहते..! " सांजवेळी तू परतून यावेस कसं रे राजा तुला कळत नाही ? माझी काय अवस्था झालीये कसं तुला समजत नाही रे ? " ... आणि अशाच नाजूक वेळी तिला दुसरं काहीच दिसत नाही विरहात डोळे अश्रूंनी भरले जातात आणि केव्हा डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागतात हे समजतही नाही .....!!.... 🐦 हायकू :- 😭 राजाऽ ... राणीच्या होरपळ मनीच्या कशी मी सांगू ? हेची नकळे मजला ... जीव माझा गुंतला रे साजणा कसं रे मी सांगू तुला..? " आबा " 🤗 🙏 <aaba></aaba...
दूरवर दिसलं होतं दूरवर दिसलं होतं Love was seen far away Love was seen far away दूरवर दिसलं काही होतं अंतरीचे सुख जणू काही तेच तर होतं झोपेतही तेच माझ्या मनातही होतं तेच तर तुझ्या साठी .. मी राखून ठेवले होतं डोळे मिटून पडलो तरी सुद्धा तिनं वाजलं होतं तरी मला तेच ते सारखं दिसत होतं दुरवर कुठेतरी .. एक कुत्र भुंकत होतं जणू मला सांगत होतं उठ उठ राजसा झोपू नकोस असा जीव मुठीत घेऊन तूझीच वाट ती.. आता पहातआहे काय झालं कोणास ठाऊक; पण धक धक .. धक धक छातीची धडकन तिच्या .. या कानी पडत होतं तीन वाजले होतं .. डोळे मिटले तरी मला तेच दिसत होतं नव्या आशा घेऊन दिवस उजडत आहे उगवणारा सूर्याच्या .. सोनेरी किरणांनी तुझा दिवस .. तोच सजवत आहे छान छान फुले .. समोर हसत आहेत मीटू मीटू करत पोपट बोलत आहे डोळे उघडू चोहीकडे पहा म्हणजे तुला हा राजाच दिसत आहे तुझा राजाचं दिसत आहे. विषय खूपच छान पडला दूरवर दिसत होते... जे काही अंतरीचे सुख माझ्याकडे का नाही ? पण ...खरंच विचार केला तर ...! आपला परमेश्वर एवढं भरभरून सुख देतो आणि ते भोगता भोगता अश्रूच अनावर करतो. आणि बघता बघता तोच सुखाची व्याख्या भाषाच बदल...
Comments
Post a Comment
Comments write here