Posts

Showing posts from September, 2021

There was love in someone's heart:,

Image
There was love in someone's heart

Love in everyday life: रोजच्या‌ जीवनात

Image
रोजच्या‌ जीवनात Love  In everyday life

किती हे विचार आले

Image
किती हे विचार आले https://images.app.goo.gl/141GZ7RaMH9pf3tr5 किती हे विचार आले अलिप्त राहून मला सारे कळले असाच विषय लिपीने आज दिला मनात विचार खुप येतातच  आणि पाहुण्या सारखे निघुनही जातात त्यात कहीअलिप्त राहायचा   उगाचच ते प्रयत्न करतात पण काय करणार? नाही बुवा जमले ... काही तेच मला सतत तेच ते विचार .. घोंघावत राहातात मनात मग मुख्य विषय तसेच .. पटकन बाजूला जातात विषयच बाजूला गेले की .. भरपूर बोलणी   खावी लागतात.. मलाच कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा त्यात  जीव ओतून सांगायला ही लागतात अरेऽ... कसं सांगू  तुला...सांग ना रे मला? अलिप्त राहून कसं कळणार मला? तुझ्या विना कसं जमणार मला? आता गुड माॅर्निग झालं की नाही ते सांगशील ना रे मला इतकं अलिप्त राहून काय मिळणार तुला सांगशिल का मला? काय मिळालं तुला ? "आबा " Copyright protected

हरवलेले तेची शब्द

हरवलेले तेची शब्द: हरवलेले तेची शब्द मी शोधीताना ... मी तुला गवसले तेची तुझ्या डाळींबी काकणात किण किणताना भास तेची मज होत असे क्षणा क्षणा शोध मी घेत माझ्याच मनाचा नाही ग उमगत किणकिण  तेच ते मन तुझ्या विण उमजून न उमजते तुज न निःशंक होऽ...तू मनी न कोणी असे तुजवीण जीव टाके या जीवास ओवाळून 🌻 कासे मैं कहूं किन किन ये कंगनाऽ न जाने तुम ये क्या होगया तुम बिन अब जाऊ कहा बता दे मुझे ... तुम हो कहा ❣️ गवसले तुची माझ्या जीवा गवसले तुची माझ्या जीवा " आबा "

सांगा कुणीतरी या वेड्या मनाला

Kavya Pushpa1 ऐ ऐकना ऽ हुरहुर ते मन क्षण हे किती तरी सांगा या वेड्या मनाला कोणी तरी नकोस करूं माझी या प्रियेला उदास रे क्षण ही संवेदना तिच्या मनाला जर नसे मनी .. ती क्षणभरही माझ्या नाही अर्थच उरे या जगण्या सांगा कोणी तरी या वेड्या मनाला जळत रहाते मन हे तुजविण नाहीच फुंकर घालत कोणी नाही तुज विण कोणीच या जिवाशी ऐ ऐकनाऽ..राणी ऽ नकोस ना .. रूसूस अशी 🌹 🤗 🙏 "आबा " Copyright Protected 💛🧡❣️🧡💛

शब्दां वाचून कळलं सारं ... कुछ ना कहो ... !

Image
Kavya Pushpa1 lovers-friendship-celebration "शब्दां वाचून सारेच कळले  ते होते  " आजचा विषय:  "शब्दां वाचून सारेच कळले  ते होते"  खूपच छान...अप्रतिमच.  कसलं भारी आहे हे प्रेमी युगुलांसाठी, एक वेगळीच पर्वणी मिळालीये ही.... रात्री बारा वाजता विषय पडला आणि बघता बघता कितीतरी भलतेच  सुंदर सुंदर  भाव या ठिकाणी पडू लागले,  friendship - celebration शब्दां वाचून कळलं सारं ... कुछ ना कहो .. lovers and friendship celebration

आता काय बोलायचं ....

Kavya Pushpa1 " झालं गेलं आता काय बोलायचं सांगूनही आता ते नाही कळायचं " विषय लिपीचा पडला बरं रात्री बारालाच....पण खरंच होऽ  .......💛 असं काही झाला तर काय बोलणार ? रूसन बलेल्या आपल्याच जीवाला कसं सावरणार....? कसं सावरणार....? जीवाला माझ्या सारं समजणार दोन्ही जिवांचं ... झालं काय असणार ? पण ... बोलल्या बिगर कोणाला समजणार ? आणि मग नाहीच बोललं तर डोळ्यातील अश्रू का बरं थांबणार ? नाही नाही म्हणलं तरी डोळ्या समोरून .. तेच ते रूप  क्षणभर देखील नाही हलणार क्षणभरही मन स्थिर नाही राहणार एकदा का होईना .. पागल‌ ऐकल्या शिवाय  त्या वेड्याचं मन कसं भरणार पण .. राणीची समजूत काढायला आवडतय खूप राजालाच आणि मग .. हळूच तिच्या कानात  कितीदा सांगायचं काय माझ्या मनात दोन्ही आत्मे एक असल्यावर  प्रेमाचं नातं कसं सा्वरणार ? सात जन्माचं नातं संपतय का ? कतीदा सांगितले तरी ते कळतंय का ? पण खरं सांगू का? तिचं लाडीक रूसणं हेच खरं प्रेम त्यावरच जगतोय .. नाही तर काही नाही नेम 🧡💛💚💙💚💛 🤗 🙏 आबा <aaba>©<aaba> 💙💚💛🧡💛💚💙

सांजवेळी तू परतून यावे

Kavya Pushpa1 सांजवेळी तू परतून यावे डोळे पुन्हा भरून यावे. खूप छान विषय आहे हा आज लिपीत प्रेमाचा...मनात आस लागलेली असते आणि तो दिवसभर भेटत नाही तिला ...अनुभव केलेल्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणांची तिला तर आसच लागलेली असते ... मन जागेवर नसतेच... फक्त बेचैन होऊन हुरहुर ते व्याकूळ मध...मग मनाने ती कशातच समरस होत नाही... कशातच तिचे लक्षच लागत नाही ... पुन्हा पुन्हा त्याच त्या क्षणात ... ती विरून जाते आणि त्याच्याच सहवासासाठी आतुरतेने ती आपल्या सख्याची .. प्रेमाची ... येरझारा घालत वाटच पहात रहाते आणि मग मनात मात्र सतत ती म्हणतच राहते..! " सांजवेळी तू परतून यावेस कसं रे राजा तुला कळत नाही ? माझी काय अवस्था झालीये कसं तुला समजत नाही रे ? " ... आणि अशाच नाजूक वेळी तिला दुसरं काहीच दिसत नाही विरहात डोळे अश्रूंनी भरले जातात आणि केव्हा डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागतात हे समजतही नाही .....!! 🐦 हायकू :- 😭 राजाऽ ... राणीच्या होरपळ मनीच्या कशी मी सांगू ? हेची नकळे मजला ... जीव माझा गुंतला रे साजणा कसं रे मी सांगू तुला..? " आबा " 🤗 🙏 <aaba></aaba> 💚❣️🧡💙🧡...

त्या वळणावरती ....!

Image
Kavya Pushpa1 त्या वळणावरती त्या वळणावरती .. घडलं अवचित कधी नव्हे ते आड वळणाला सामसूम होता रस्ता कुणी न दिसले दिसले फक्त भरलेलं आभाळ गर्दी करून ढग ते काळे कुट्ट घर घर गर्जना लख्ख विजांचा लखलखाट होता माझा परतिचा तो प्रवास एकलाची होतो  घेऊन  एक नवीनच बाईक मनात माझ्या भरली घबराहट कुणी न दिसले...दिसले फक्त भरलेलं आभाळ आणि काय सांगू? क्षणात झाला सुरू धो धो मुसळधार पाऊस त्या वळणावरचा वाटेत..भिजलो ओलाचिंब नशिबाने होतं जवळच एक वडाचे झाड...मग काय?.. पटकन गाडी घुसली झाडाच्या ढोलीत सुटला सुसाट वारा भरली अंगात हुडहुडी तैंव्हाच चिंबचिंब भिजलेली  एक युवती  घाईघाईत तिथेच आली आश्रयास चेहर्यावरील ओघळणारे पाणी भिजलेले काळेभोर मोकळे केसं निथळता निथळता अंग ते अलौकिक हळूच भिडल्या नजरा नजरेला पाहून तिजला..वाजली घंटी..याच हृदयात कुणी न दिसले त्या मुसळधार पावसात दिसले फक्त चिन्हे आक्राळ विक्राळ अंधारलेल्या वाटेत वडाच्या ढोलीत ती तर घाबरली होती खूप. निःशब्द नजरेनंच दिला तिजला दिलासा विश्र्वासाचा "घाबरू नकोस मी आहे नाऽ" आणि मग काय विचारता? दिसले मजला .. हळुवार हसली गालात सुटला सुसाट वारा भरली...

सांजवेळी :,

Kavya Pushpa1 ।। सांजवेळी।। सांजवेळी तू परतून यावे डोळे आपोआपच भरून यावे न दिसे चाहूलही चोहिकडे नाही नाही ... तर सखेये सवे तू नसताना ते भरूनची यावे हवे ची मज जन्माचे सुख असावे  क्षणा तोच विरहे म्हणे एक एक तपची तोच जाणे  किती ग हे तेच रूसवे फुगवे सुंदर ते भाव तुझे रुसवे भाव असावे मी न शकतो तेच सहनच नाही तुझीया नयनी पाहू मी शकतच तेच अश्रू मोती सम हळवे च पुन्हा पुन्हा तेच पण 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹🌹 तुझं रूसणं हेची सौंदर्य तुझीया हळव्या मनाचे 🤗 🙏 "आबा" © ❣️💚🧡💚❣️ 🌷

सांजवेळी तू परतून यावे

Kavya Pushpa1 सांजवेळी तू परतून यावे डोळे पुन्हा भरून यावे. खूप छान विषय आहे हा आज लिपीत प्रेमाचा...मनात आस लागलेली असते आणि तो दिवसभर भेटत नाही तिला ...अनुभव केलेल्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणांची तिला तर आसच लागलेली असते ... मन जागेवर नसतेच... फक्त बेचैन होऊन हुरहुर ते व्याकूळ मन ... मग मनाने ती कशातच समरस होत नाही... कशातच तिचे लक्षच लागत नाही ... पुन्हा पुन्हा त्याच त्या क्षणात ... ती विरून जाते आणि त्याच्याच सहवासासाठी आतुरतेने ती आपल्या सख्याची .. प्रेमाची ... येरझारा घालत वाटच पहात रहाते आणि मग मनात मात्र सतत ती म्हणतच राहते..! " सांजवेळी तू परतून यावेस  कसं रे राजा तुला कळत नाही ?  माझी काय अवस्था झालीये  कसं तुला समजत नाही रे ? " ... आणि  अशाच नाजूक वेळी तिला दुसरं काहीच दिसत नाही विरहात डोळे अश्रूंनी भरले जातात आणि केव्हा डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागतात हे समजतही नाही .....!!....  🐦 हायकू :- 😭 राजाऽ ... राणीच्या होरपळ मनीच्या कशी मी सांगू ? हेची नकळे मजला ... जीव माझा गुंतला रे साजणा कसं रे मी सांगू तुला..? " आबा " 🤗 🙏 <aaba></aaba...

आपले सहर्ष स्वागत करीत आहे

Kavya Pushpa1 काव्यपुष्प-कवी कविता नमस्कार 🙏 मी "आबा " (slaher) आपले सहर्ष स्वागत करीत आहे.  सर्व मित्र मैत्रीणीना आवर्जून सांगण्यास आनंद होत आहे ... लिपीतील काही मित्र मैत्रिणी एकत्र येऊन   "काव्यपुष्प - कवी" या डिजिटल मंचाची स्थापना करण्यात आली आहे..याचा उद्देश आणि कार्य याचा उल्लेख मी पुढे करीत आहे ... ! सगळेच कवी कवयत्री लेखक ... प्रतिलीपी या साहित्यिक app मधे खूप काही लिहित असतात. दिवसांत कितीतरी वेळ आपल्या साहित्यिक जिवनाचा खरा तिकडं आनंद घेत आहेत... पाहून खूप छान वाटते.. पण मध्यंतरीच्या काळात लिपी संयोजकांनी एक लेख प्रकाशित केलेला वाचनात आलेलं होतं .. खूपच छान मनोगत त्यांनी मांडलेलं दिसून आले होतं .. त्यांत त्यांनी स्थापने पासून सविस्तर वृत्तांत सांगितला होता ..खूपच छान मनाला भावलेला ..परंतू त्यांनी त्यात काही न लपवता एक छानशी गोष्ट सांगितली आहे .. ती म्हणजे अमेरिकेतून या app साठी काही कोटींचा अनुदानित निधी प्रोत्साहन म्हणून उपलब्ध झालेलं नमुद केलं होतं. मोठ्या प्रमाणात अनुदानित निधी मिळाला .ही खूपच छान गोष्ट आहे.  त्यामुळे मनात एक चांगला विचार आला... लिपीत ...

कुछ तो बोलो ....

Kavya Pushpa1 🤗 कैसे समझे हम बोले बगैर तुम तुम तो हमारी चाहत है चाहत तुम्हारी .. हम भी जानते है अभी भी वक्त है .. कुछ तो बोल जानम एक एक शब्द की महक जानते है हम हर एक सास की खुशबू तुम्हारे हम भी हमेशा महसूस करते है मगर .. करे तोह क्या करे ? ये दिल जाहीर होने से अपने आपसे क्यो डरता है न जाने तुम्हें खोने की जुर्रत  कैसे हम कर सकते है मेरे अच्छे दोस्त तुम ही तो हो ना कयामत हमसे मेहेरबान है  ना तकदीर हमारे साथ है   जब तक हमरा यही मासूम दोस्त  क्या जाने .. लगता क्यो है हमसे बहोत नाराज ही है बहोत नाराज ही है 💛💙🧡💙💛 🤗 🙏 <aaba>  ©  </aaba> 🧡💛💙💛🧡

Poet: ना मै शायर हुं ना मै कवी हुं ऐ

Image
Poet Poet ना मै शायर हुं ना मै कवी हुं ऐ ऐ जानम सुन जरा ना मैं कवी हुं ना मैं शायर हुं बस तेरे प्यार में एक पागल हुं इतना ही तुझे कहेन था तेरी याद के सिवा अब तो  दिल में कुछ  भी रखना ही नहीं था "aaba" <aaba></aaba> Copyrite proected

Storm - And He Was Stunned

Image
Storm - And He Was Stunned आणि तो स्तब्ध झाला.   A Narrative: वाटलही नव्हतं...काय सांगू?.. एक दिवस तो कल्पनेच्या ही पलीकडे जाऊन.. आपल्याच अहंकारात मदमस्त होऊन आपल्याच धुंदीत  कोणाचीच पर्वा न करता अवचित येऊन... सिमेंटच्या जंगलात गरीब श्रीमंत उच्च शिक्षित अशिक्षीत  लहान मोठा कोणासही भेदभाव न करता... नाही कोणास पाहता..एकाच अधिपत्या खाली.. त्याच्या संतापाने चिडलेल्या मनस्थितीच्या आदेशा नुसार  यानेच क्षणाचाही विलंब न लावता..एखाद्या रोबोटिक सारखं.. आपलं डोकंच न वापरता फक्त दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे एवढेच त्यास माहित असलेल्या सारखं वागून... प्रचंड शक्तीशाली असल्याचं प्रदर्शन करत  शिवाय उनाड उनाडक्या करत कोणास किंचितही दया ही न दाखवता रौद्ररूप धारण करून अनेक शस्त्रात्रे आयुधे आपल्याच सहत्र हाती घेऊन सर्वनाश करत काही क्षणच तो उधळलेला ...आणि  काय झालं कुणास ठाऊक ?....पण पुढे जाऊन तो थबकला.. मागे वळून पाहिलं तर...? आक्रोश ऐकलेस सर्वत्र जमीनदोस्त होऊन विद्धंस झालेलं दिसले... अनेक जीवाचे मृतदेहाचे खचच खच पाहिले... पाहुनी ते...अधिपती खुश झाले;  पण .... पण ह...