सांजवेळी :,

Kavya Pushpa1
।। सांजवेळी।।

सांजवेळी तू परतून यावे
डोळे आपोआपच भरून यावे
न दिसे चाहूलही चोहिकडे
नाही नाही ... तर सखेये सवे
तू नसताना ते भरूनची यावे
हवे ची मज जन्माचे सुख असावे
 क्षणा तोच विरहे
म्हणे एक एक तपची तोच जाणे 
किती ग हे तेच रूसवे फुगवे
सुंदर ते भाव तुझे रुसवे भाव असावे
मी न शकतो तेच सहनच
नाही तुझीया नयनी पाहू मी शकतच
तेच अश्रू मोती सम हळवे च
पुन्हा पुन्हा तेच
पण
🌹
🌹
🌹
🌹
🌹
🌹
🌹
🌹🌹
तुझं रूसणं

हेची सौंदर्य तुझीया हळव्या मनाचे

🤗
🙏
"आबा"
©
❣️💚🧡💚❣️

🌷



Comments

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं