Love in everyday life: रोजच्या‌ जीवनात

रोजच्या‌ जीवनात

Love In everyday life

Love In everyday life

रोजच्या‌ जीवनात
येताना राग एकटाच येतो
पण आमच्या कडून सर्व चांगुलपणा 
तो घेऊन जातो
अंगी असलेला संयम देखील 
तो एकटाच येतो हो
पण; आमच्यासाठी सर्व चांगुलपणा
 तोच पुन्हा देऊन जातो
पण खरच हो
परिस्थिती जेव्हा जेव्हा
बिकट होते...तेव्हा मात्र 
व्यक्तीचा प्रभाव आणि पैसा नाहीच 
तर निसर्ग आणि नात्याचे संबधच
सदैव कामी येते

 aaba




 

Comments

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं