There was love in someone's heart:,
There was love in someone's heart
![]() |
Oh my God...There was love in
someone's heart.
मनातल्या मनात कोणीतरी
कोणीच असं म्हणत नाही
आणि आमचं कोणी ऐकून ही घेत नाही
रागाच्या भरात ऐकून ही घेत नाही
पण तेच रूसलेलं लाडात येऊन
म्हणतं नाऽ .. असं आम्ही म्हणतच नाही
नाही नाही म्हणलं तरी
आमचं कुणीच ऐकूनच घेत नाही
आणि ... पण बरं का.. अरे अरे करत
विनवल तरी .. कोणी असं म्हणत नाही
बिचार्याचा कोणीच विचार ही करत नाही
मनात आलेलं .. कोणीच
ऐकून ही घेत नाही
पण खरंच .. जीव आहे म्हणूनच
खूप खूप ... केली जाते मिन्नतवारी
तरी हीं Me too .. Me too
असं पटकन कोणी म्हणतच नाही
आणि सकाळी सकाळी
Good Morning म्हणलं तरी
आपलं कोणी ऐकून ही घेत नाही
आणि असं काही म्हणलं की
मनातल्या मनात कोणीतरी
" पागलच आहे "
असं म्हणतच नाही
असं म्हणतच नाही
आबा
Copyright Protected
" Have a Great Day "
Oh my Love,There was love in someone's heart
.jpeg)
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद समीक्षा साठी !
Deleteआबा 🙏
वाह आबा खूप सुंदर आणि अप्रतिम रचना केलीत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫✍️✍️✍️✍️✍️
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ..!
Deleteआपल्या समीक्षा साठीच ..!
आबा 🙏
🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
ReplyDeleteआबा तुमची ही कविता कोणी मनावर घेतली ना ...तर तुमचा डेटा संपेल...😅😅😅 होना... पण खूप सुंदर मनोगत....👌👍✍️🍫🍫🧁🧁🧁🧁🧁
ReplyDeleteअतिशय सुंदर लिहिलंय
ReplyDeleteखुप छान रचना 🙏🏼🙏🏼
ReplyDelete