शब्दां वाचून कळलं सारं ... कुछ ना कहो ... !


Kavya Pushpa1 lovers-friendship-celebration


"शब्दां वाचून सारेच कळले ते होते "

आजचा विषय: "शब्दां वाचून सारेच कळले ते होते" 

खूपच छान...अप्रतिमच. कसलं भारी आहे हे प्रेमी युगुलांसाठी, एक वेगळीच पर्वणी मिळालीये ही.... रात्री बारा वाजता विषय पडला आणि बघता बघता कितीतरी भलतेच सुंदर सुंदर भाव या ठिकाणी पडू लागले, 

friendship - celebration

शब्दां वाचून कळलं सारं ... कुछ ना कहो .. lovers and friendship celebration

वाचता वाचता डोळे थकू लागले; पण
काही केल्या ...मन भरले नाही होऽ 
किती किती सांगू सगळेच भाव ते सुंदर
एक नाही दोन नाही...तर..असंख्यच मन व्यक्त झाले
त्यांच्या शब्दांतूनच कळले की हो राव
नाव कुणाचं घ्यावं तर...झाले की हो ते अवघडच
तरी सुद्धा...तरी सुद्धा आज घ्यावंच
वाटतंय आवर्जून काही निवडक
लाडक्या बाप्पांजीं चे
श्री गणेशाचे दळवी च्या सुंदर अल्फाजांचे
तर भक्तिमय वातावरणचे मोहन सोमलकर जीं चे
चारोळ्यांचा राजा शशिकांत जी ..नितीन शिंदे जी
त्यात सुंदर काव्याचे  चंद्रमास, देव कुमार 'देव' जीं 
बहिराम शेरू जी...विजय कवी जी, चव्हाण रमेश जी 
संजय जी पाटील सह "सदासन" जी. चे .....त्यात
शिल्पकार सतीश, कवी सुरज तेजोमयी 'Appy' पण जी
शब्दांचे भाव सगळेच ...खूपच भारी भारी जी
अफलातून कवी कवयित्री दिग्गज सारेच जी
आले आणखीन कोण कोण त्यात जी
सुपर फास्ट उर्मिला जी रंजू सह गोटमारे माधुरी जी 
मानसी जी, दुर्गा मते, रजनी भागवत जी 
श्रीदेवी शाहिन जी,प्रिती "हर्षप्रित" वांढरे मनिषा जी, 
माधुरी दीक्षित भन्नाट मार्मिक कवयत्री सविता जी
मेघा जी अर्बुज, नम्रता गणवीर जी,  'पुष्पम' पटेल जी
"शब्दवेचिका" 'अलका'जी जुही सह विजू  काळे जी 
 सुवर्णा जी, अनुवीर जी, कोमल आमची "चिनू" बाळ ही
"आयडिया" ची कल्पना त्याही खूप भारी लिहितात जी
चंद्रमणी चंद्रसखी जी, सह बी.एस. शैला जी, बोरसे रूपाली जी 
सोनाली जी पेडनेकर तर लईच भारी जी
और तो और ... सभी में शब्दों की नजाकत है जी  
वृषाली जी, मंजूषा जी अपराजित, स्मिता पाटील जी 
 हे तर सगळेच खूप खूप भारी जी .... शिवाय 
अर्चनाजी म्हसकर....त्याच बरोबर प्रिया "प्रियु" जी
श्र्वेता जी कुलकर्णी, निंदिनीजी, "हर्षप्रित" प्रितीजी, 
 "दिव्याजी Idz" , निशाजी गोडसे,  "Sna" जी, 
शारदा जी, "कमलपुष्प" पारखे जी, वृषाली राऊत जी,
अर्चना अनंत जी, निता कसबे जी
जेष्ट कवियत्री मालाजी सबनिस सबसे शिरोमणि जी
इन सब की बात तो, सब से अलग अलग हो
आणखीन खूप काही वाचलं आणि वाचून मन 
अगदी तृप्तच झालं हो  
तसं वाचायचं बाजूलाच ठेवलं ते
आणि लिहावेस वाटले म्हणून 
त्यावरच हे सार लिहिलं.

आवडलंच असेल  अशी आशा मनात बाळगतो,  

नक्कीच समीक्षा द्या आणि शेअर करा तुमच्या सर्व 'फ्रेंड्स'ना

"आबा "

नजरचुकीने तुमचं नाव खरंच राहिलंय....खरंच क्षमस्व..!




Comments

  1. अप्रतिम सुंदर लिखाण आबा खुप छान, सर्वाची वर्णी लागली,अप्रतिम 👌🙏🙏🙏🙏😊👍

    ReplyDelete
  2. गणेश दळवी20 Sept 2021, 07:49:00

    एकदम भारी लिहीलय आबा ����������������

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद बाप्पा जीऽ 🙏

      Delete
  3. अतिशय सुंदर लिखाण केले आहे सर,एवढी सर्वांची नावे लक्षात आहे,
    Great👍👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख आबा खरच तुम्ही सर्वांवर लक्ष ठेऊन असता...आणि त्यांची दखल ही घेता... ग्रेट आबा...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय आबा मस्त 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. आबा,शुभ सकाळ 🌹 सर्वाविषयी मनातील भावना सुंदर शब्दांत वर्णन केल्यात! धन्यवाद! 🙏

    ReplyDelete
  7. धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  8. धन्यवाद 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं