काव्यपुष्प समुहात
काव्यपुष्प समुहात
जेष्ठ कवयित्री 'रंजू जीऽ'
उर्मिलाजी परूळकर..!
तुमचे काव्यपुष्प समुहात
जाहीर अभिनंदन
या मंचावर नेहमीच उत्साहाचा झरा
चारोळ्यांच्या फुलराणी
'रंजूजीऽ' उर्मिलाजी परूळकर आपणास
Congratulations. !!
तसेच 'काव्यसखी'
अशा नावेने सर्वांना परिचित आहेतच.
३००० काव्य पुर्ती करून
आपण अप्रतिम कामगिरी केलीत.!!
छंदातून उभारला आत्मविश्वास
त्यातूनच निर्माण झाला
मोठा इतिहास
तोची आपण रचीला
विख्यात लिपी परिवारात.
लिखाणाचे कौशल्य, सातत्याची श्रृखला
यांचे करावं तितकं कौतुक कमीच.
सर्वांच्या वनतिने तुमच्या साहित्य लेखणीला मानाचा मुजरा ...!
त्यात वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या चारोळ्यांची शब्दसंपदा
अनोखी लकब टाकणारे कौशल्य आम्हास पहावयास मिळते.आपण तर नेहमीच उत्साहाचे स्पुर्तिस्थान आहातच.म्हणूनच आम्ही आपणास
"सुपरफास्ट चारोळी क्विन" म्हणत तुमच्या चारोळ्यांचा
आस्वाद घेत असतो...खूप खूप शुभेच्छा आणि
पुन्हा पुन्हा अभिनंदन.!!!
आणि पुढील ४००० लवकर पुर्णतेसाठी मनोकामना.
सर्वच सदस्य आणि Group admin
कल्पना जी मानसी जी गणेश जी
मोहनजी आणि
आबा
मनापासून खूप खूप अभिनंदन ताई.... असेच यश मिळवत राहा...🎉🎉💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹✌️✌️✌️... खूप सुंदर मनोगत मांडले आबा...✍️👌👍🍫🧁
ReplyDeleteथँक्स मानसी 🍫🍫
Deleteअतिशय सुंदर व अप्रतिम शब्दात रंजू ताईंचे अभिनंदन व कौतुक केले आबा तुम्ही 👌👌👌👌👌👍👍👍😊😊😊 रंजू ताई तुम्हाला तुमच्या या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन बाप्पांची कृपा तुमच्यावर सतत राहो व दिवसेंदिवस तुम्ही यशाचे शिखर गाठत राहो हीच सदिच्छा 🙏🙏💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteथँक्स कल्पना 🍫🍫
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteथँक्स शाहीन 🍫🍫
Deleteअतिशय सुंदर शब्दफूलांची भेट दिलीत आबा तुम्ही ताईंना अप्रतिम च 👌👌👌👌👌💐💐
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन ताई आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐🍫🍫🍫🍫🙏🙏
खूप सुंदर शब्दांत शुभेच्छा दिल्या ताईंना 👌👌👌👌 ताईंचे मनापासून अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹💞💞🌺🌺
ReplyDeleteथँक्स राशी 🍫🍫
Deleteखूप सुंदर काव्यात्मक शुभेच्छा आबा...छान लिहीलय.👌👍💐🍫
ReplyDeleteरंजुदी... तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...असच छान लिहीत रहा...👌👍💐🍫
थँक्स वैशु 🍫🍫
Deleteखूप छान लिहिलंय अप्रतिम शब्दात ताईचे कौतुक केले 💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteताई तुमचे खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🍫🍫
थँक्स नित्या🍫🍫
Deleteनमस्कार 🙏
ReplyDeleteसर्व Comments आजच्या उत्सवमूर्ती रंजूजी..!!
यांना समर्पित...!!
सर्व जणांना लवकरच अशा उत्सवांचा आनंद मिळो हिच सद्भावना ..!
सगळ्यांच्या आनंदाने वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे.खूप छान वाटते...!🌷
आबा 🙏
सर...इतक्या सुंदर काव्यात्मक आणि सुन्दर शब्दात तुम्ही
ReplyDeleteमाझे अभिनंदन केले मी खूप खूप आभारी
आहे तुमची 🙏🙏🍧🍧🍫🍫🍫तुमची
मदत आणि प्रोत्साहन मी कधीच विसरुच
शकत नाही many many thx for
Everything💐💐💐💐