Love was seen far away: दूरवर दिसलं होतं
दूरवर दिसलं होतं
![]() |
| दूरवर दिसलं होतं Love was seen far away |
Love was seen far away
दूरवर दिसलं काही होतं
अंतरीचे सुख जणू काही तेच तर होतं
झोपेतही तेच माझ्या मनातही होतं
तेच तर तुझ्या साठी .. मी राखून ठेवले होतं
डोळे मिटून पडलो तरी सुद्धा
तिनं वाजलं होतं
तरी मला तेच ते सारखं दिसत होतं
दुरवर कुठेतरी .. एक कुत्र भुंकत होतं
जणू मला सांगत होतं
उठ उठ राजसा झोपू नकोस असा
जीव मुठीत घेऊन
तूझीच वाट ती.. आता पहातआहे
काय झालं कोणास ठाऊक; पण
धक धक .. धक धक छातीची धडकन
तिच्या .. या कानी पडत होतं
तीन वाजले होतं .. डोळे मिटले तरी
मला तेच दिसत होतं
नव्या आशा घेऊन दिवस उजडत आहे
उगवणारा सूर्याच्या .. सोनेरी किरणांनी
तुझा दिवस .. तोच सजवत आहे
छान छान फुले .. समोर हसत आहेत
मीटू मीटू करत पोपट बोलत आहे
डोळे उघडू चोहीकडे पहा म्हणजे
तुला हा राजाच दिसत आहे
तुझा राजाचं दिसत आहे.
विषय खूपच छान पडला
दूरवर दिसत होते... जे काही
अंतरीचे सुख माझ्याकडे का नाही ?
पण ...खरंच विचार केला तर ...!
आपला परमेश्वर एवढं भरभरून सुख देतो
आणि ते भोगता भोगता अश्रूच अनावर करतो.
आणि बघता बघता तोच
सुखाची व्याख्या भाषाच बदलून टाकतो
"आबा "

अप्रतिम 👌🏻👌🏻 खूप छान
ReplyDeleteसुंदर विचारमंथन...!✍️👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली आबा 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम शब्द रचना....आबा👌👍✍️🍫🧁🌹
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर...सर
ReplyDeleteखुप छान रचना 👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteव्वा व्वा खुप सुंदर विचार 👌👌
ReplyDeleteअति सुंदर रचना सरजी
ReplyDelete