'Only idea'

Kavya Pushpa1
🌿'Onlyidea'🌿...शब्दवेडी
कल्पना ...!
तुला खूप खूप शुभेच्छा 
आज तुझ्या वाढदिवसाच्या
 'शुभ दिनाच्या'
कायम आनंदात रहा 
खूप सुखी रहा..!
दुनियेतील सर्व सुखे
माझ्या चिमुकल्या अवखळ
गुडियाला लाभो देत 
दिवसभर होऊ दे
Full-day enjoy 
खूप खूप खूप .. तुला आनंद मिळू दे
आणि हां : दूर जरी असलो तरी;
केक आईस्क्रीम पार्टी 
अजिबात सोडणार नाही.!
तुझी ही idea आज बरं का...!
मी कधीच विसरणार नाही
आज मला खूप खूप 
आनंद झाला हाय
खूप खूप मलाही 
छान वाटत हाय

 हसत रहा, खेळत रहा
अनोखा सुगंध तुझा
 सदा फुलत राहो
 सर्वत्र दरवळत रहो
 रोज नवी आयडिया
 तुझी ...आम्हास मिळत जाओ
आम्हास मिळत जाओ

आबा...
🤗
🙏....💐

Comments

  1. वाहहह... खुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. व्वा आबा किती छान शब्दात शुभेच्छा दिल्या तुम्ही 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
    कल्पना तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🍫🍫💞🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  3. वाह खूपच छान 👌🏼👌🏼👌🏼 happybirthday dear ब😘💕🎂🍫🍫🍧🍧

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप सुंदर शुभेच्छा दिल्या आबा..!
      कल्पनाताई वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

      Delete
  4. खुप छान लिहिलय आबा

    कल्पनाताई वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. एवढ्या सुंदर आणि आभाळभर शुभेच्छांसाठी आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आबा 🙏🙏🙏 आणि तुमची आतुरतेने वाट बघते मी कधीही या स्वागत आहे तुमचे आणि पार्टी सुद्धा असेल तुमच्यासाठी 😊😊😊

    ReplyDelete
  7. खूप सुंदर कविता आबा...🧁🧁🧁🍫👍👌✍️

    ReplyDelete
  8. व्वा आबा खूप छान शुभेछा दिल्यात ..
    💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर शब्दांत शुभेच्छा दिल्या आबा.👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं