हरवलेले तेची शब्द

हरवलेले तेची शब्द:


हरवलेले तेची शब्द
मी शोधीताना ... मी तुला
गवसले तेची तुझ्या डाळींबी
काकणात किण किणताना
भास तेची मज होत असे क्षणा क्षणा
शोध मी घेत माझ्याच मनाचा
नाही ग उमगत किणकिण 
तेच ते मन तुझ्या विण
उमजून न उमजते तुज न
निःशंक होऽ...तू मनी
न कोणी असे तुजवीण
जीव टाके या जीवास ओवाळून
🌻
कासे मैं कहूं किन किन ये कंगनाऽ
न जाने तुम ये क्या होगया
तुम बिन अब जाऊ कहा
बता दे मुझे ... तुम हो कहा
❣️
गवसले तुची माझ्या जीवा
गवसले तुची माझ्या जीवा


" आबा "




Comments

  1. खूप खूप छान रचना 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वच समीक्षकांना खूप खूप धन्यवाद...!
      आपल्या सुंदर समीक्षा साठी.
      आबा 🙏

      Delete
  2. खूपच सुंदर

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  6. खूप खूप सुंदर आणि अतिशय सुरेख अशी काव्यरचना केलीत आबा खूप सुंदर अशी शब्दांची गुंफण केलीत अप्रतिम 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर लिहलय सर

    ReplyDelete
  8. व्वा..खूपच सुंदर लिहिलंय सर

    ReplyDelete
  9. अरे ...वाहा... आबा साहेब कमाल केलीत आज
    रचना अतिशय सुंदर व सुरेख...

    ReplyDelete
  10. Replies
    1. सर्वच समीक्षकांना खूप खूप धन्यवाद...!
      आपल्या सुंदर समीक्षा साठी.
      आबा 🙏

      Delete

      Delete
  11. अप्रतिम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं