आता काय बोलायचं ....
" झालं गेलं आता काय बोलायचं
सांगूनही आता ते नाही कळायचं "
विषय लिपीचा पडला बरं
रात्री बारालाच....पण खरंच होऽ .......💛
| असं काही झाला तर काय बोलणार ? |
जीवाला माझ्या सारं समजणार
दोन्ही जिवांचं ... झालं काय असणार ?
पण ... बोलल्या बिगर कोणाला समजणार ?
आणि मग नाहीच बोललं तर
डोळ्यातील अश्रू का बरं थांबणार ?
नाही नाही म्हणलं तरी
डोळ्या समोरून .. तेच ते रूप
क्षणभर देखील नाही हलणार
क्षणभरही मन स्थिर नाही राहणार
एकदा का होईना .. पागल ऐकल्या शिवाय
त्या वेड्याचं मन कसं भरणार
पण .. राणीची समजूत काढायला
आवडतय खूप राजालाच
आणि मग .. हळूच तिच्या कानात
कितीदा सांगायचं काय माझ्या मनात
दोन्ही आत्मे एक असल्यावर
प्रेमाचं नातं कसं सा्वरणार ?
सात जन्माचं नातं संपतय का ?
कतीदा सांगितले तरी ते कळतंय का ?
पण खरं सांगू का?
तिचं लाडीक रूसणं हेच खरं प्रेम
त्यावरच जगतोय .. नाही तर काही नाही नेम
🧡💛💚💙💚💛
🤗
🙏
आबा
<aaba>©<aaba>
💙💚💛🧡💛💚💙
व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ...!!🌷
Deleteआपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
आबा 🙏
अतिशय सुंदर लिखाण केले सर👌👌👌
ReplyDeleteसौ.राजश्री सुहास जाधव.
खूप खूप धन्यवाद ...!!🌷
Deleteआपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
आबा 🙏
अतिशय सुंदर लिहिलय आबा👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😄
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ...!!🌷
Deleteआपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
आबा 🙏
अप्रतिम लिहिलंय आबा 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼🙏🏼
खूप खूप धन्यवाद ...!!🌷
Deleteआपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
आबा 🙏
खुप छान रचना आबा....👌👍✍️🍫
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ...!!🌷
Deleteआपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
आबा 🙏
खूप मस्त रचना अप्रतिम सर....🙏👌👌👌👌👌🌺🌹🌹
ReplyDeleteआपल्या सुंदर समीक्षा साठी
Deleteधन्यवाद ...!!
आंबा 🙏
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसुंदर रचना केली जी!👌👌👌
ReplyDelete