आता काय बोलायचं ....

Kavya Pushpa1


" झालं गेलं आता काय बोलायचं
सांगूनही आता ते नाही कळायचं "
विषय लिपीचा पडला बरं
रात्री बारालाच....पण खरंच होऽ  .......💛

असं काही झाला तर काय बोलणार ?
रूसन बलेल्या आपल्याच जीवाला
कसं सावरणार....? कसं सावरणार....?

जीवाला माझ्या सारं समजणार
दोन्ही जिवांचं ... झालं काय असणार ?
पण ... बोलल्या बिगर कोणाला समजणार ?
आणि मग नाहीच बोललं तर
डोळ्यातील अश्रू का बरं थांबणार ?
नाही नाही म्हणलं तरी
डोळ्या समोरून .. तेच ते रूप 
क्षणभर देखील नाही हलणार
क्षणभरही मन स्थिर नाही राहणार
एकदा का होईना .. पागल‌ ऐकल्या शिवाय 
त्या वेड्याचं मन कसं भरणार
पण .. राणीची समजूत काढायला
आवडतय खूप राजालाच
आणि मग .. हळूच तिच्या कानात 
कितीदा सांगायचं काय माझ्या मनात
दोन्ही आत्मे एक असल्यावर 
प्रेमाचं नातं कसं सा्वरणार ?
सात जन्माचं नातं संपतय का ?
कतीदा सांगितले तरी ते कळतंय का ?
पण खरं सांगू का?
तिचं लाडीक रूसणं हेच खरं प्रेम
त्यावरच जगतोय .. नाही तर काही नाही नेम


🧡💛💚💙💚💛

🤗
🙏
आबा
<aaba>©<aaba>
💙💚💛🧡💛💚💙



Comments

  1. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ...!!🌷
      आपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
      आबा 🙏

      Delete
  2. अतिशय सुंदर लिखाण केले सर👌👌👌
    सौ.राजश्री सुहास जाधव.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ...!!🌷
      आपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
      आबा 🙏

      Delete
  3. अतिशय सुंदर लिहिलय आबा👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😄

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ...!!🌷
      आपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
      आबा 🙏

      Delete
  4. अप्रतिम लिहिलंय आबा 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ...!!🌷
      आपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
      आबा 🙏

      Delete
  5. खुप छान रचना आबा....👌👍✍️🍫

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ...!!🌷
      आपल्या सुंदर समीक्षा साठी..!!
      आबा 🙏

      Delete
  6. खूप मस्त रचना अप्रतिम सर....🙏👌👌👌👌👌🌺🌹🌹

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या सुंदर समीक्षा साठी
      धन्यवाद ...!!
      आंबा 🙏

      Delete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं