सांगा कुणीतरी या वेड्या मनाला
Kavya Pushpa1
ऐ ऐकना ऽ
हुरहुर ते मन क्षण हे किती तरी
सांगा या वेड्या मनाला कोणी तरी
नकोस करूं माझी या प्रियेला
उदास रे क्षण ही संवेदना तिच्या मनाला
जर नसे मनी .. ती क्षणभरही माझ्या
नाही अर्थच उरे या जगण्या
सांगा कोणी तरी या वेड्या मनाला
जळत रहाते मन हे तुजविण
नाहीच फुंकर घालत कोणी
नाही तुज विण कोणीच या जिवाशी
ऐ ऐकनाऽ..राणी ऽ
नकोस ना .. रूसूस अशी
🌹
🤗
🙏
"आबा "
Copyright Protected
💛🧡❣️🧡💛
बहोत खुब लिखा है ����������������
ReplyDeleteधन्यवाद !
Delete🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
🙏
खूप छान रचना 👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद !
Delete🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
🙏
वाह अप्रतिम आबा👌👌👌👌👌👌👌👌👍👍🌱👍👍👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद !
Delete🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
🙏
अतिशय सुंदर रचना केली आबा👌👌👌👌
Deleteक्या बात है आबा....जाईल रुसवा तिचा सोबतीला तुम्ही असता, तुमचे विनोद आणि🧁🧁🧁🧁🌹ची साथ चेहरा होईल हसरा बघा...👌👍✍️
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌
ReplyDeleteवाह!!!! अतिशय सुंदर रचना 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete