सांगा कुणीतरी या वेड्या मनाला

Kavya Pushpa1

ऐकना ऽ
हुरहुर ते मन क्षण हे किती तरी
सांगा या वेड्या मनाला कोणी तरी
नकोस करूं माझी या प्रियेला
उदास रे क्षण ही संवेदना तिच्या मनाला
जर नसे मनी .. ती क्षणभरही माझ्या
नाही अर्थच उरे या जगण्या
सांगा कोणी तरी या वेड्या मनाला
जळत रहाते मन हे तुजविण
नाहीच फुंकर घालत कोणी
नाही तुज विण कोणीच या जिवाशी
ऐ ऐकनाऽ..राणी ऽ
नकोस ना .. रूसूस अशी
🌹

🤗
🙏
"आबा "
Copyright Protected

💛🧡❣️🧡💛


Comments

  1. गणेश दळवी24 Sept 2021, 23:37:00

    बहोत खुब लिखा है ����������������

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !
      🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
      🙏

      Delete
  2. खूप छान रचना 👌🏻👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !
      🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
      🙏

      Delete
  3. वाह अप्रतिम आबा👌👌👌👌👌👌👌👌👍👍🌱👍👍👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !
      🍧🌹🍧🌹🍧🌹🍧
      🙏

      Delete
    2. अतिशय सुंदर रचना केली आबा👌👌👌👌

      Delete
  4. क्या बात है आबा....जाईल रुसवा तिचा सोबतीला तुम्ही असता, तुमचे विनोद आणि🧁🧁🧁🧁🌹ची साथ चेहरा होईल हसरा बघा...👌👍✍️

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर 👌👌

    ReplyDelete
  6. वाह!!!! अतिशय सुंदर रचना 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं