हरवलेले तेची शब्द
हरवलेले तेची शब्द:
हरवलेले तेची शब्द
मी शोधीताना ... मी तुला
गवसले तेची तुझ्या डाळींबी
काकणात किण किणताना
भास तेची मज होत असे क्षणा क्षणा
शोध मी घेत माझ्याच मनाचा
नाही ग उमगत किणकिण
तेच ते मन तुझ्या विण
उमजून न उमजते तुज न
निःशंक होऽ...तू मनी
न कोणी असे तुजवीण
जीव टाके या जीवास ओवाळून
🌻
कासे मैं कहूं किन किन ये कंगनाऽ
न जाने तुम ये क्या होगया
तुम बिन अब जाऊ कहा
बता दे मुझे ... तुम हो कहा
❣️
गवसले तुची माझ्या जीवा
गवसले तुची माझ्या जीवा
" आबा "
खूप खूप छान रचना 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteसर्वच समीक्षकांना खूप खूप धन्यवाद...!
Deleteआपल्या सुंदर समीक्षा साठी.
आबा 🙏
खूपच सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर आणि अतिशय सुरेख अशी काव्यरचना केलीत आबा खूप सुंदर अशी शब्दांची गुंफण केलीत अप्रतिम 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
ReplyDeleteखूपच सुंदर लिहलय सर
ReplyDelete👌👌👌👌👌
ReplyDeleteव्वा..खूपच सुंदर लिहिलंय सर
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteअरे ...वाहा... आबा साहेब कमाल केलीत आज
ReplyDeleteरचना अतिशय सुंदर व सुरेख...
बढिया प्रस्तुती जी!
ReplyDeleteसर्वच समीक्षकांना खूप खूप धन्यवाद...!
Deleteआपल्या सुंदर समीक्षा साठी.
आबा 🙏
Delete
So nice
ReplyDeleteWow.. So sweet
ReplyDeleteअप्रतिम च नेहमीप्रमाणे 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
ReplyDelete