किती हे विचार आले

किती हे विचार आले

https://images.app.goo.gl/141GZ7RaMH9pf3tr5


किती हे विचार आले

अलिप्त राहून मला सारे कळले
असाच विषय लिपीने आज दिला

मनात विचार खुप येतातच 
आणि पाहुण्या सारखे निघुनही जातात
त्यात कहीअलिप्त राहायचा
  उगाचच ते प्रयत्न करतात
पण काय करणार?
नाही बुवा जमले ... काही तेच मला
सतत तेच ते विचार .. घोंघावत राहातात मनात
मग मुख्य विषय तसेच .. पटकन बाजूला जातात
विषयच बाजूला गेले की .. भरपूर बोलणी  
खावी लागतात.. मलाच
कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा त्यात 
जीव ओतून सांगायला ही लागतात
अरेऽ... कसं सांगू  तुला...सांग ना रे मला?
अलिप्त राहून कसं कळणार मला?
तुझ्या विना कसं जमणार मला?
आता गुड माॅर्निग झालं की नाही
ते सांगशील ना रे मला
इतकं अलिप्त राहून
काय मिळणार तुला सांगशिल का मला?
काय मिळालं तुला ?

"आबा "
Copyright protected



Comments

  1. अतिशय सुंदर रचना केली आबा

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लिहिलंय सर👌👌👌👌

    ReplyDelete
  3. आबा, सुंदर शब्दांत काव्यविष्कार....!👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं