Non Support Of Life :

 Non Support Of Life 

I am tired now with the non support of life 

But then... when you are the one who gets upset

Alone then... I am deeply in your memory alone

And you feel like it...he's going somewhere except me.and I am very happy.

साता जन्माची साथ देऊन आता मी थकलोय..... असं तर मनात कधीच आलेच नाही ग ..! पण मग... जेव्हा तूच कधी नाराज होतेस,  तेव्हा एकटाच... विन्मुख होऊन तुझ्याच आठवणीत मी रमतोय ग. ...आणि तुला मात्र उगाचच वाटतंय....मला सोडून हे कुठंतरी गुरफटतय हो.....आनंदात आहे

 Non Support Of Life

नाही नाही नाही ग
तुला वाटतं तसं
भलतंच ते .. काही पण
मनात माझ्या नाही गऽ
तुझ्या साठीच जीव माझा
तळमळीने काम करतोय गऽ
कसं सांगू सखे तुला ?
तू तर माझी परी गऽ
किती वेळा सांगितलं तरी
प्रेम माझं .. कळत कसं नाही गऽ
डोळे मिटून बघता बघता
स्वप्नात येऊन जातेस गऽ
हळूच गालात .. गाली गोड हसत गऽ
मलाच तू मनमुराद सतवत रोज असतेस ग
डोळे मिटून बघता बघता
स्वप्नात येऊन जातेस ग
खरंच गऽ राणी
तुझ्या शिवाय ... एकटाच मी
कसा काय जगतोय ग
कसा काय जगतोय ग
डोळे मिटून बघता बघता
स्वप्नात येऊन जातेस ग
उठून बघतो तेव्हा .. खरंच राणी

Very good Morning  असते ग

रोज रोज राणी असंच तर असतंय ग
  असंच तर असतंय ग

Copyright © Protected 



Comments

  1. खुप सुंदर , अप्रतीम रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली

    ReplyDelete
  3. छानच लिहीलंय आबा 👌👌👌🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना आबा

    ReplyDelete
  5. लई भारी सर 👌👌👌 खूप छान लिहिलंय

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं