Non Support Of Life :
Non Support Of Life
I am tired now with the non support of life
But then... when you are the one who gets upset
Alone then... I am deeply in your memory alone
And you feel like it...he's going somewhere except me.and I am very happy.
साता जन्माची साथ देऊन आता मी थकलोय..... असं तर मनात कधीच आलेच नाही ग ..! पण मग... जेव्हा तूच कधी नाराज होतेस, तेव्हा एकटाच... विन्मुख होऊन तुझ्याच आठवणीत मी रमतोय ग. ...आणि तुला मात्र उगाचच वाटतंय....मला सोडून हे कुठंतरी गुरफटतय हो.....आनंदात आहे
![]() |
| Non Support Of Life |
नाही नाही नाही ग
तुला वाटतं तसं
भलतंच ते .. काही पण
मनात माझ्या नाही गऽ
तुझ्या साठीच जीव माझा
तळमळीने काम करतोय गऽ
कसं सांगू सखे तुला ?
तू तर माझी परी गऽ
किती वेळा सांगितलं तरी
प्रेम माझं .. कळत कसं नाही गऽ
डोळे मिटून बघता बघता
स्वप्नात येऊन जातेस गऽ
हळूच गालात .. गाली गोड हसत गऽ
मलाच तू मनमुराद सतवत रोज असतेस ग
डोळे मिटून बघता बघता
स्वप्नात येऊन जातेस ग
खरंच गऽ राणी
तुझ्या शिवाय ... एकटाच मी
कसा काय जगतोय ग
कसा काय जगतोय ग
डोळे मिटून बघता बघता
स्वप्नात येऊन जातेस ग
उठून बघतो तेव्हा .. खरंच राणी
Very good Morning असते ग
रोज रोज राणी असंच तर असतंय ग
असंच तर असतंय ग
Copyright © Protected

खुप सुंदर , अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
ReplyDeleteछानच लिहीलंय आबा 👌👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteअप्रतिम रचना आबा
ReplyDeleteलई भारी सर 👌👌👌 खूप छान लिहिलंय
ReplyDelete