हिंदोळ्यावर चे स्वप्न:

Kavya Pushpa1

हिंदोळ्यावर चे स्वप्न:

खूपच छान, सुंदर विषयावर लिहायचं अवसर आज खूप दिवसांनी मिळत आहे. प्रत्येक माणूस आयुष्यातील कितीतरी तास झोपेतच असतो.
आणि


Sp.Thanks to
https://bit.ly/3cEbQvk for this image

झोप म्हणलं की स्वप्न ही आलीच
त्यात तो क्षणात फिरुनी ही येतो
स्वर्ग़ाहुन ही सुखद अनुभव तो घेतो
मनातल्या 'आशा-आकांक्षा' पूर्णत्वास ही नेतो
मनसोक्त आनंद तो तर लुटतच असतो
क्षणा क्षणाला मनसुबे रचत उधळत असतो
अद्वैत इच्छा त्याची सारी साकारतच असत़ो
चंद्रावर जायला, राणीच्या मिठीत तयारही असतो
तर क्षणात जगाचा तो, राजा झालेला असतो
तेव्हा च तर राणी त्याची, सर्वकाही असते
फॅशनच्या दुनियेत ती तर, विश्वसुंदरीच असते
कवडीच्या खिशाला जगी सर्व सुख ते 
जणू पायाशी लोळण घेत, वाहातही असते
खरंच होऽ..परिसस्पर्श होऊन सारं मनाला भावते
आणि काय सांगू खरंच होऽ
खाडकन जागा होऊन, सारंच मातीमोल होते
तोच जीव जागेपणी 
हेच तर शोध घेत, वणवण फिरत असते
त्याच्याच मागे मन हे
अहोऽ..धावतच असते

तेव्हाच तर मी राणीऽ
हिंदोळ्यावर स्वप्नात तुला
पहिलेले असते.  पाहिलेले असते

आबा
🙏
<aaba>©</aaba>
Copyright Protected

Comments

  1. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम नेहमीप्रमाणे 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  3. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. खुप छान लिहिलय आबा👍👍👍👍👍🙏

    ReplyDelete
  5. खूप सुंदर रचना ..👍👌✍️🍫

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर आणि अप्रतिम लिहिलय आबा 👌👌👌👍👍👍✍️✍️✍️🙏🙏🙏🍫🍫🍫💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Comments write here

Popular posts from this blog

विठ्ठल म्हणजे परम सत्य: भक्ती चंदन भाव

सांजवेळी तू परतून यावे

Love was seen far away: दूरवर दिसलं होतं